खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यासallsitehelp.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल/Enter your email address:

Delivered by FeedBurner

नवीन जी मेल खाते कसे तयार करावे.

आज आपण पहाणार आहोत नवीन जी मेल खाते कसे तयार करावे.
१) सर्व प्रथम जी मेल तयार करण्यासाठी http://mail.google.com/mail/signup या साईट वर जा.
२)या पानावर आल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे फॉर्म दिसून येईल.
३)प्रथम तुमचे नाव लिहा,नंतर तुमचे आडनाव लिहा.
३)आता तुम्हाला ज्या नावाने मेल हवा आहे ते  नाव लिहा.
४) उपलब्ध नसेल तर तुम्ही नावात बदल करून घ्या,जसे JSmith, John.Smith
५)@gmail.com लावू नका कारण हे नाव आगोदरच उपलब्ध आहे.

६)आता तुमचा आवडता पासवर्ड टाका,पुन्हा पासवर्ड टाका.
७)आता Security Question:  निवडा.
८)त्याचे उत्तर लिहा.
९)  Recovery email:  लिहा.
१०) आपला देश india निवडा.
११) या नंतर  Word Verification: वरील शब्द जसेच्या तसे लिहा.
१२)आता सर्वात शेवटी I accept.Create my account. यावर क्लिक करा.
अभिनंदन ! तुमचे ई मेल खाते तयार आहे.



0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Get news on the go
Type allsitehelp.blogspot.com in your mobile phone
web browser for free access anytime,
from any place.The content is formatted
specifically for cell phones and mobile devices.
Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License.
.
© allsitehelp.com - Copyright © 2010 Dattatray Aware. All rights reserved.