आज आपण स्वत:चे नोंदणीकृत डोमेन नाव विकत कसे घ्यावे याची अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत.आपल्या स्वत:चा जर ब्लॉग असेल आणि तुम्हाला जर स्वत:चे डोमेन नाव असावे असे वाटत असेल तर डोमेन नाव विकत घेणे आता अगदी सोपे आहे.
1) सर्व प्रथम तुम्ही तुमच्या gmail id ने blogger.com साईटवर लॉग इन होऊन तुमच्या ब्लॉगच्या Dashboard वर जा.
2) Dashboard वर गेल्यानंतर तुमच्या ब्लॉगच्या Settings वर क्लिक करा.
3) आता आलेल्या नवीन विंडोजच्या Publishing (प्रकाशन) या शब्दावर क्लिक करा.
4) आता तुमच्या समोर You're publishing on blogspot.com हे पान उघडलेले असेल.त्याच्याच खाली Custom Domain नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
5) आता तुमच्या समोर उघडलेल्या publish on a custom domain नावाची विंडोमध्ये Buy a domain for your blog च्या खाली अशा प्रकारचा एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये तुम्हांला हवे असलेले डोमेन नाव टाका.
http://www. ![]() |

7) Continue to registration या बटणावर क्लिक करा.
8) आता आलेल्या ह्या नवीन पेज वर तुमची सर्व माहिती अगदी न चुकता लिहा.
९) आणि I accept.Proceed to google checkout या बटणावर क्लिक करून पुढे जा.
१०) अश्या प्रकारे आपण स्वत:चे डोमेन नाव विकत घेऊ शकता.
मग आता कशाला वेळ करता
टीप:- डोमेन नेम विकत घेतांना आपण क्रेडीट कार्ड ,डेबिट कार्ड ,किंवा पेपल सुध्दा वापरू शकता.
डोमेन नेमची वरील माहिती आपणास समजली नसेल तर अधिक समजण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पहा.
डोमेन नेम विकत कसे घ्यावे व्हिडीओ
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा