१)सर्व प्रथम गुगल आय एम इ डाउनलोड करण्यासाठी http://www.google.com/ime/transliteration/ या लिंक वर क्लिक करा.
२) या पानावर आल्यानंतर Requires Windows 7/Vista/XP (32-bit/64-bit) संगणक प्रणाली पहा.
३)यानंतर आपली भाषा मराठी निवडून घ्यावी Choose your IME Language
४)यानंतर डाउनलोड गुगल आय एम इ Download Google IME वर क्लिक करा.
५)यानंतर गुगल इनपुट सेटअप फाईल डाउनलोड होईल .
६)फाईल रन केल्यानंतर गुगलच्या सेवा /अटी मान्य आहेत तेथे बरोबरची खुण करा. I accept the terms of use in End User License Agreement (A) 

७) next वर क्लिक करा करून पुढे जा.
८) सेटअप पूर्ण झाल्यानंतर Finish बटणावर क्लिक करा.आश्या रीतीने आपल्या संगणकावर गुगल मराठी इनपुट प्रस्थापित होईल. आता पुढील भागात पाहू Regional and Language Options सेंटीग कशी करावी.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा